लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Manasvi Choudhary

जोडवी

लग्नानंतर महिला पायांमध्ये जोडवी परिधान करतात. जोडवींना महिलांच्या साजश्रृंगारात विशेष महत्व आहे.

Toe Ring

नाजूक आणि स्टायलिश जोडवी

तुम्हालाही नाजूक आणि स्टायलिश जोडव्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही नवीन डिझाईन्सचे पॅटर्न ट्राय करा.

Toe Rings new designs | google

कलरफुल जोडवी

साध्या डिझाईनपेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर तुम्ही कलरफुल खड्यांची अॅडजस्टेबल जोडवी खरेदी करू शकता. या जोडवी सिंपल आणि क्लासी दिसतात. रोजच्या वापरात या जोडव्या अतिशय सुंदर दिसतात.

Toe Rings new designs | google

खड्यांची जोडवी

घुंगरू नसलेले जोडवे अत्यंत स्टायलिश दिसते. मीनाकारी खड्यांची डिझाईन असलेले हे जोडवे उठून दिसते.

Sliver Toe Ring Designs

ऑक्सिडाईज्ड जोडवी

चांदी आणि ऑक्सिडाइज्ड जोडव्या महिलांमध्ये लोकप्रिय होत आहेत. या जोडव्या तुम्ही कमी किंमतीत देखील खरेदी करू शकतात.

Sliver Toe Ring Designs

क्रिस्टल स्टोन जोडवी

क्रिस्टल स्टोन जोडवी या युनिक्स असतात या जोडव्या घातल्यानंतर पायाचं सौंदर्य खुलून येते.

Sliver Toe Ring Designs

प्युअर सिल्व्हर व्हील जोडवी

मीनाकारी सिल्व्हर जोडवीमधील ही डिझाईन रॉयल दिसते या जोडव्या डेलिवेअर आणि फंक्शनसाठी तुम्ही घालू शकता. या जोडव्या रूंद असतात त्यामुळे या अधिक उठून दिसतात. रंगीबेरंगी डिझाईनमध्ये यात खडा असतो त्यामुळे लूक क्लासी दिसतो.

Sliver Toe Ring Designs

NEXT: डायबेटिसच्या रूग्णांनी दूध प्यावे की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम?

Health Benefits
येथे क्लिक करा...