वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Manasvi Choudhary

वजन वाढणे

वजन वाढणे ही गंभीर समस्या बनली आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करणे सर्वात महत्वाचे आहे

Weight | pinterest

नाश्ता महत्वाचा

रोजच्या धावपळीमुळे नाश्त्याला नेमकं काय खावे असा प्रश्न असतो.अनेकजण घाईगडबडीत अनहेल्दी पदार्थ खातात मात्र त्याचा परिणाम शरीरावर होतो.

High Protein Breakfast Recipe

प्रथिनेयुक्त पदार्थ

नाश्त्याला आरोग्यदायी प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने संपूर्ण दिवस शरीराला ऊर्जा मिळते. मूड फ्रेश होतो.

High Protein Breakfast Recipe

कोणते पदार्थ नाश्त्याला खावे?

सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता असे प्रथिनेयुक्त पदार्थ कोणते आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

High Protein Breakfast Recipe

डाळ

मोड आलेली डाळ बारीक वाटून त्यात बेसन आणि दही मिक्स करा. नंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून त्याचा डोश्यासारखा चिला बनवा.

Chilla

पनीर भुर्जी

अडी हाय प्रोटीनयुक्त आहेत मात्र जे शाकाहारी आहे त्यांनी कांदा, टोमॅटो आणि मसाले मिक्स करून पनीर भुर्जी बनवून खा.

Paneer Burji

पनीर टिक्की

मोडे आलेले कडधान्य आणि पनीर एकत्र मिक्स करून तुम्ही टिक्की बनवू शकता. तव्यावर फ्राय करून कुरकुरीत टिक्की खाऊ शकता.

Paneer Tikki

चना चाट

काळे चणे उकडून त्यात कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, मसाले आणि लिंबाचा रस मिक्स करून चना चाट बनवा.

Chana Chaat

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: जाडजूड मांड्या दिसतील बारीक! जिमला न जाता महिलांनी घरीच करा 5 सोपे व्यायाम

Thigh Fat Loss Exercises
येथे क्लिक करा...