ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालकांच्या वागण्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
पालकांनी मुलांसमोर कधीच या गोष्टी बोलू नयेत. यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो.
पालकांनी मुलांसमोर कधीही आपापसात भांडू नये.
पालकांनी मुलांसमोर कधीही अपशब्द वापरु नये.
पालकांनी मुलांसमोर कधीही नकारात्मक गोष्टी बोलू नयेत अन्यथा त्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
पालकांनी मुलांसमोर कधीही एकमेकांना कमी लेखू नये कारण याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
पालकांनी कधीही मुलांसमोर खोटे बोलू नये.