Manasvi Choudhary
लग्न हे पवित्र मिलन असते या लग्नसोहळ्या नवीन वर- वधूंना भेटवस्तू दिल्या जातात. मित्रमैत्रिणी, कुटुंबातील मंडळी नवीन वर- वधू यांना खास भेटवस्तू देतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? वर- वधू यांना कोणत्या वस्तू देऊ नये. काही भेटवस्तू दिल्याने नात्यावर नकारात्मक परिणाम होतो.
वास्तुशास्त्रानुसार, काळा रंग असलेल्या भेटवस्तू लग्नात देऊ नये ज्यामुळे नात्यात अंतर पडते.
तुम्हाला माहितीये का, जर तुम्ही लग्नात परफ्यूम दिला तर नाते तणावात येते. जर एखादा व्यक्तीला त्या सुंगधाचा त्रास झाला तर त्याचा नात्यावर परिणाम होतो.
शूज हे देखील तुम्ही नवीन वर वधू यांना भेट म्हणून देऊ नका यामुळे नात्यात अडथळा निर्माण होतो.
वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नका. घड्याळ भेटवस्तू म्हणून दिल्याने नात्यात अंतर निर्माण होऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.