ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लांबच्या प्रवासात आपण एकटे असलो तर कंटाळतो.
त्यावेळेस प्रवासात आपण काहीतरी वाचू शकतो, गाणी ऐकू शकतो.
मात्र त्याचा कंटाळा आला असेल तर आपण वेळ वाया न घालवता पूढील चित्रपट पाहू शकता. हे चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर सहज पाहू शकता.
तुम्ही "ये जवानी है दिवानी" हा चित्रपट पाहून आयुष्याच्या सफरसाठी काही छान गोष्टी आत्मसाद करु शकता.
"तमाशा" हा चित्रपट तुम्ही पाहून प्रवास करताना तुम्ही नक्कीच खुष असाल.
सफर करताना सोबत कोणी असणं महत्वाचे नसते. तसेच आपण खुश असलो की, आपण उत्तम आयुष्य जगतो. हा अनुभव तुम्ही जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटातून घेवू शकता.
"दिल चाहता है" हा चित्रपट तुम्हाला घट्ट मैत्रीचा अनूभव देणारा आहे. हा चित्रपट प्रवासात मजेशीर वाटणारा आहे.
NEXT: नवरात्रीच्या उपवासाला 'या' पाच गोष्टी खा; दिवसभर वाटेल फ्रेश ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई