Sugar Intake: ३० दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोड पदार्थ

रोजच्या जीवनात आपण अनेक गोड पदार्थांचे सेवन करत असतो. चहा असो की कॉफी, किंवा मिठाई या सर्व पदार्थांमध्ये साखर असते.

Sugar | yandex

अतिप्रमाणात गोड खाणे

जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

sugar | freepik

शुगर लेव्हल

जर तुम्ही एक महिना साखरेचे सेवन करणे टाळले तर ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील.

sugar | yandex

वजन कमी होईल

साखरमध्ये जास्त कॅलरीज असतात, आणि कॅलरीजमुळे वजन वाढते. जर साखर खाणं टाळले तर वजन कमी होण्यास मदत होते.

sugar | yandex

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी साखर शक्यतो कमी प्रमाणात खा. एक महिना साखर न खाल्ल्यास रोगप्रतिकाशक्ती वाढते.

sugar | yandex

झोपेची गुणवत्ता

३० दिवस साखर न खाल्ल्यास तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारु शकते. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर साखर खाणं टाळा.

sugar | canva

NEXT: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

hair | freepik
येथे क्लिक करा