Banana Peels Benefits : केळीच्या सालीचे चमत्कारिक फायदे

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी राहण्यासाठी केळी खाण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो.

Banana

फळांची साल

कोणतेही फळ खाल्ल्यानंतर त्याचे साल आपण टाकून देतो.

Fruits | Saam TV

केळी

परंतु केळी खाल्ल्यानंतर केळीची साल फेकून देऊ नका

Banana

केळीच्या सालीचा वापर

केळीच्या सालीचे अनेक फायदे आहेत. ते जाणून घ्या

Banana Peel Benefits | Canva

आरोग्यासाठी फायदेशीर

केळीच्या सालीचा वापर केस, त्वचा आणि दातांसाठी बऱ्याचदा केला जातो

Banana Peels skin Benefits | Canva

पाणी शुद्ध करते

केळीची साल पाणी शुद्ध करण्यासाठी गुणकारी मानली जाते.

Banana Peels Benefits | Canva

चमकवण्यासाठी वापर

केळीच्या सालीचा वापर करुन तुम्ही चांदीचे दागिने आणि भांडी चमकवू शकता.

Banana Peels Benefits | yandex

खत बनते

केळीच्या सालीचा वापर झाडांसाठी चांगले खत म्हणून तयार करता येते.

Banana Peels Benefits | Canva

NEXT: Marriage Numerology: या दिवशी जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लक्ष्मी