Cucumber Benefits For Face: उन्हाळ्यात चेहऱ्यावर काकडीचा असा करा वापर, पार्लरमधील महागडे फेशियल विसरून जाल

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात चेहऱ्याची घ्या काळजी

कडाक्याच्या उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घ्यावी लागते. उन्हात चेहरा लाल पडणे, तेलकट होणे, पुरळ येणे, टॅनिंग होणे या समस्या उद्भवतात.

Summer

चेहऱ्याच्या समस्या

या त्रासापासून संरक्षण होण्यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात मात्र यामुळे चेहऱ्याच्या समस्या वाढू शकतात. जळजळ देखील होते.

Summer | GOOGLE

घरगुती उपाय

उन्हाळ्यात तुम्ही घरगुती काही उपाय केल्यास तुम्हाला फ्रेश आणि ताजेतवाने वाटेल.

Cucumber Benefits For Face | pinterest

काकडीचा करा वापर

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काकडी फायदेशीर आहे. काकडीचा त्वचेसाठी कशी वापरायची हे स्टेप बाय स्टेप पाहूया.

Cucumber Benefits Eyes

स्टेप बाय स्टेप प्रोसेस

१) स्वच्छ धुतलेली काकडीचे गोलाकार काप करा.

२) एका डिशमध्ये काकडीचे गोलाकाप ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.

Cucumber Benefits For Face

३) साधारण ४ ते ५ तासांनी काकडीचे फ्रोझन काप चेहऱ्याला हलक्या हाताने फिरवा.

४) काकडीचे काप त्वचेवर लावल्याने त्वचेला थंडावा आणि शांत करते.

Cucumber Benefits For Face

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

doctor | canva

next: Side Effects Of Eating Non-Veg In Summer: उन्हाळ्यात नॉन व्हेज खावे की नाही? किती प्रमाणात खावे? जाणून घ्या

Side Effects Of Eating Non-Veg In Summer
येथे क्लिक करा..