Heart Health: हृदय निरोगी ठेवण्यासाठी करा 'हे' ३ व्यायाम, शरीरही होईल तंदुरुस्त

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी शरीर

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा. यामुळे हाडे मजबूत होतात. आणि शरीराला पुरेशी उर्जा मिळते.

Heart | freepik

हृदय

असे अनेक व्यायाम आहेत जे केल्यावर हृदय निरोगी राहते. यासोबत हृदयाशी संबधित आजारांचा धोकाही कमी होतो.

Heart | yandex

एरोबिक व्यायाम

हृदय निरोगी ठेवण्यासाठी एरोबिक व्यायाम सर्वात फायदेशीर आहे. यामुळे स्नायू मजबूत होतात.

Heart | freepik

स्ट्रेचिंग करा

दररोज स्ट्रेचिंग केल्याने व्यायामादरम्यान होणाऱ्या दुखापतीचा धोका कमी होतो. तसेच हृदय निरोगी राहते.

Heart | freepik

स्टेंथ ट्रेनिंग

नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे हृदयाला फायदा होतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

Heart | Yandex

धुम्रपान टाळा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी धुम्रपान तसेच दारु पिणे टळावे.

Heart | freepik

हेल्दी डाएट

हृदय निरोगी ठेवण्यासाठी भाज्या फळे, संपूर्ण धान्य, मासे, बीन्स आणि काजूचा आहारात समावेश करा.

Heart | yandex

NEXT: दोन घुबड आपापसांत कसे बोलतात?

Owl | freepik
येथे क्लिक करा