Skin Care Tips: ब्लॅकहेड्स काढण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय, चेहरा चमकेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्लॅकहेड्स

ब्लॅकहेड्स नेहमी कपाळ, हनुवटी आणि नाकावर येतात. हे ब्लॅकहेड्स स्कीनच्या पोअर्समध्ये जमा होतात.

blackhead | yandex

घरगुती उपाय

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्समुळे त्वचेवर काळे डाग येतात. यामुळे लूक खराब होतो. परंतु या घरगुती उपायांनी तुम्ही ब्लॅकहेड्स काढू शकता.

blackhead | yandex

ओट्स आणि लिंबू

१ चमचा ओट्समध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. कोणताही पॅक चेहऱ्याला लावण्याआधी पॅच टेस्ट करा.

blackhead | yandex

मसाज

हा पॅक नाकाला लावून मसाज करा. १५ मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने धुवा.

blackhead | yandex

दालचिनी पावडर

दालचिनीला बारीक वाटून पावडर बनवा. यात लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करुन घ्या.

blackhead | yandex

स्क्रब

हे पेस्ट नाकावर लावून मसाज करा. नंतर पाण्याने धुवा.

blackhead | saam tv

तांदळाचे पीठ

तांदळाचे पीठात कोरफडीचे जेल मिसळा. आणि ब्लॅकहेड्स असलेल्या ठिकाणी लावा. १० मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने धुवा

blackhead | Yandex

NEXT: स्वप्नात कमळाचे फूल दिसणे 'हे' कोणत्या गोष्टीचे संकेत आहे?

lotus | freepik
येथे क्लिक करा