डायबिटीजवर सर्वात सोपा उपाय! रक्तातील साखर कंट्रोलमध्ये ठेवतील 3 मसाले

Manasvi Choudhary

सोपा उपाय

डायबिटीज किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर तुम्ही करू शकता.

Blood Sugar Control Tips

मसाल्यांचा करा वापर

स्वयंपाकघरातील ३ मसाले रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील.

Blood Sugar Control Tips

काळी मिरी

काळी मिरीमधील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Black pepper | yandex

असा करा उपयोग

काळी मिरीचा वापर तुम्ही सूप, विविध पदार्थांमध्ये करू शकता यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहील.

Black Pepper Benefits

आले

आल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते आल्याचा चहा किंवा पाण्यात किसलेले आले उकळून त्याचे सेवन करा.

Ginger

हळद

हळदीमध्ये 'कर्क्युमिन' नावाचे घटक असते, जे शरीरातील जळजळ कमी करते आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते.

Turmeric

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा मटकीची कुरकुरीत भजी; एकदा खाल तर खातच राहाल

Matkichi Kurkurit Bhaji
येथे क्लिक करा...