ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑफिसचा कर्मचारी वर्ग ते शाळेतील मुलं टिफीन घेऊन जातात.
सध्या टिफीन घेऊन जाण्यासाठी बाजारात विविध अशा लंच बॅग मिळतात. याचा वापर प्रत्येकजण करताना दिसतो.
मात्र वारंवार लंच बॅगमध्ये टिफीन ठेवल्याने त्यातून विचित्र असा वास येऊ लागतो.
लंच बॅग स्वच्छ धुवूनही त्यातला विचित्र वास जात नाही. त्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात
बेकिंग सोडा या पदार्थाचा वापर करुन तुम्ही लंच बॅगमधील विचित्र असा येणारा वास घालवू शकता.
लंच बॅगमधील येणाऱ्या विचित्र अशा वासावर व्हिनेगरचा वापर तुम्ही करु शकता.
लंच बॅगमधील वास असेल किंवा इतरही वास घालवण्यासाठी लिंबूचा वापर तुम्ही करु शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.