Saam Tv
उन्हाळा आला की, घामाने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो.
तुम्ही उन्हाळ्यात घरात गुलाबाचे पाणी ठेवणे खूप गरजेचे असते.
त्याने तुमच्या चेहऱ्याच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.
गुलाब पाणी तुमच्या चेहऱ्याला ताजेतवाणे आणि फ्रेश ठेवण्यात मदत करते.
पुढे आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात चेहऱ्याला गुलाब पाणी लावण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
उन्हाळ्यात रात्री झोपताना एका कॉटनच्या मदतीने चेहऱ्याला गुलाब पाणी लावणे.
याने चेहरा डल वाटणार नाही. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्सचे प्रमाण कमी होईल.
तुम्ही दिवसभर उन्हात फिरत असाल आणि तुमचा चेहरा लाल झाला असेल तर त्वरित गुलाब पाणी लावून पंख्याखाली बसवा.
तुम्हाला डार्क सर्कल्स असतील तर रात्री एका कॉटनवर गुलाब पाणी घ्या आणि ते डोळ्याखाली ठेवून झोपा.