29th Feb Dainik Panchang : औदुंबर पंचमी,२९ फेब्रुवारी, २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

कोमल दामुद्रे

२९ फेब्रुवारी दैनिक पंचाग

पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो.

तिथी

पंचमी

पक्ष

कृष्ण

नक्षत्र

चित्रा

योग

वृद्धि

करण

कौलव/तैतुल

वार

गुरुवार

राशी

तुळ

सूर्योदय

सकाळी ०६.५८ मि

Next : वयाची तिशी ओलांडल्यानंतर पुरुषांनी हे ७ पदार्थ खायला हवेच!

Best Food For Men After 30s | Saam Tv
येथे क्लिक करा