28th Feb Dainik Panchang : संकष्ट चतुर्थी,२८ फेब्रुवारी, २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

कोमल दामुद्रे

२८ फेब्रुवारी दैनिक पंचाग

पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो.

तिथी

चतुर्थी

पक्ष

कृष्ण

नक्षत्र

हस्त

योग

गण्ड

करण

भाव/बालव

वार

बुधवार

राशी

कन्या

सूर्योदय

सकाळी ०६.५८ मि

Next : ४० हजारात फिरता येणार परदेशात, पार्टनरसोबत आजच करा प्लानिंग

Budget Trip, Honeymoon destination, Budget travel plan | saam Tv
येथे क्लिक करा