Horoscope Today: 'या' राशीची लागणार लॉटरी, पैशाच्या समस्या होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य

Saam Tv

मेष

तुमचा दिवस अत्यंत आनंदात जाईल. तब्बेत बरी राहील, वैवाहिक जीवनातील अडचणी कमी होतील.

मेष राशी | saam

वृषभ

आज महत्वाची कामे हाती येतील. ती दुपारनंतर करणे योग्य ठरेल. अडचणींवर मात करायला शिका.

वृषभ राशी | saam

मिथून

जमिनीशी निगडीत व्यवदार होतील. अचानक लाभ होईल. कामात बढती होईल, नवीन परिचय होतील.

मिथून राशी | saam

कर्क

नोकरीवर संशय घेऊ नका. ऐशो आरामाचे दिवस आल्याचे जाणवतील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल.

कर्क राशी | saam

सिंह

कौटुंबिक सौख्य आणि भाग्यकारक घटना होतील. दान दिल्याने नक्कीच पदरात पुण्य मिळेल.

सिंह राशी | saam

कन्या

वाहने खूप जपून चालवा. महत्वाची कामं अपुर्ण राहतील. मृत्यूभय दाटेल. कोणताही निर्णय घेताना १०० वेळा विचार करा.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

नवीन उद्योग सापडेल. सकारात्मक राहा. पैशाच्या समस्या कमी होतील. प्रियकरामुळे संधी प्राप्त होतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

पैसा अचानक हातात येईल. कोणत्याही गोष्टी जपून हाताळाल. खर्चात पडणे न पडणे तुमच्याच हातात आहे.

28 April 2025 horoscope | Saam TV

धनु

हाती घेतलेल्या कामात भरभरून यश मिळवाल. लॉटरी लागण्याचा आजचा दिवस आहे.

मकर

धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. दिवस शांत डोक्याने जाईल. प्रवासात काळजी घ्या.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कामाचा ताण जाणवेल पण यश नक्की मिळेल. पैसे ऊसणे देणे टाळा. अतिविश्वास ठेऊ नका.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. फिरणे होईल. पैसा हाती आल्याने चिंता मिटेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: रागावर त्वरित नियंत्रण कसं मिळवायचं? चाणक्यांचे '4' सल्ले एकदा वाचाच

Chanakya Niti for anger solutions | Yandex
येथे क्लिक करा