25th March Dainik Panchang : धुलिवंदन,२५ मार्च २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

कोमल दामुद्रे

२५ मार्च दैनिक पंचाग

पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो.

तिथी

पौर्णिमा

पक्ष

शुक्ल

नक्षत्र

उत्तरा फाल्गुनी

योग

वृद्धी

करण

भाव/बालव

वार

सोमवार

राशी

कन्या

सूर्योदय

सकाळी ०६.३८ मि

Next : चंद्रग्रहण! या ५ राशींना होईल धनलाभ, वाचा एका क्लिकवर साप्ताहिक भविष्य

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 | Saam tv