Sonali Bendre: लाल ड्रेसमध्ये स्टायलिश लूक; सोनालीच्या सौंदर्यावर खिळल्या नजरा!

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे..

सोनाली बेंद्रे हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sonali Bendre: | Saamtv

मने जिंकली.

सोनालीने ९० च्या दशकात जबरदस्त भूमिका करत प्रेक्षकांची मने जिंकली.

Sonali bendre | Saamtv

सरफरोश

तिचा आमिर खानसोबतचा सरफरोश हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

Sonali Bendre | Instagram

25 वर्ष..

नुकतेच 'सरफरोश' चित्रपटाने रिलीज होऊन पंचवीस वर्षे पूर्ण केली आहेत.

Sonali Bendre | Instagram

स्क्रिनिंग

यानिमित्ताने मुंबईत 'सरफरोश' चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते.

Sonali Bendre | Instagram

सोनालीची हजेरी..

आमिर खानपासून ते सोनाली बेंद्रेपर्यंत या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.

Sonali Bendre | Instagram

लूकवर खिळल्या नजरा

या सोहळ्यादरम्यान सोनालीच्या सुंदर लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.

Sonali Bendre | Instagram

लाल ड्रेस..

लाल ड्रेसमधील तिच्या लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातल्याचे पाहायला मिळाले.

Sonali Bendre | Instagram

NEXT: रुचिराचा सुवर्णरथ! आई-बाबांसाठी घेतली आलिशान कार

Ruchira Jadhav | Saamtv