22k Gold Mangalsutra: लाडक्या बायकोसाठी 22 कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

पत्नीसाठी मंगळसूत्र गिफ्ट

पत्नीचा वाढदिवसानिमित्त तुम्हीही तिला हटके गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर मंगळसूत्र गिफ्ट निवडा.

22k Gold Mangalsutra

हार्ट शेप मंगळसूत्र

आजकाल बाजारात पारंपरिक दागिन्यांसोबतच आधुनिक आणि ट्रेंडी डिझाईन्सची मोठी क्रेझ आहे. त्यातही प्रेमाचे प्रतीक असणारे हार्ट शेप मंगळसूत्रांची फॅशन सध्या जोरात सुरू आहे.

Heart Shape Mangalsutra

२२ कॅरेट सोन्यामध्ये युनिक डिझाईन्स

२२ कॅरेट सोन्यामध्ये आणि डायमंड वर्क केलेले हार्ट शेप मंगळसूत्र तुम्ही पत्नीसाठी निवडू शकता.

22k Gold Mangalsutra

डायमंड वर्क केलेले हार्ट शेप मंगळसूत्र

सोन्याच्या चेनमध्ये काळ्या मण्यांसोबत डायमंड वर्क केलेले हार्ट शेप पेंडंट असलेले हे मंगळसूत्र अतिशय रिच आणि मॉडर्न लुक देते.

Diamond Work Heart Mangalsutra

शॉर्ट हार्ट शेप युनिक मंगळसूत्र

गळ्यात अगदी जवळ बसणाऱ्या लहान आकाराच्या साखळीमध्ये सुंदर छोट्या हार्ट शेपचे पेंडंट निवडू शकता. हे मंगळसूत्र वर्किंग महिलांसाठी परफेक्ट आणि कम्फर्टेबल आहे.

Short Chain Heart Mangalsutra

कलरफुल हार्ट शेप मंगळसूत्र

साध्या सोन्याच्या चेनसोबत रंगीबेरंगी खडे किंवा मीनाकारी वर्क केलेले कलरफुल हार्ट शेप पेंडंट असलेले हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Colorful Heart Shape Mangalsutra

डबल लेअर हार्ट शेप मंगळसूत्र

डबल लेअरमध्ये डिझाईन केलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. पतीच्या नावाचे पहिले अक्षर कोरलेले कस्टमाइज्ड हार्ट पेंडंट देखील निवडू शकता.

Double Layer Heart Shape Mangalsutra

मिनिमल हार्ट शेप मंगळसूत्र

ज्या महिलांना खूप जड दागिने आवडत नाहीत, त्यांच्यासाठी अगदी साधे, हलके आणि मिनिमलिस्टिक डिझाईन असलेले सोन्याचे हार्ट शेप पेंडंट मंगळसूत्र तुम्ही निवडा.

Minimalist Heart Shape Mangalsutra

NEXT: Silk Saree: महिलांसाठी सिल्क साड्यांचे युनिक कलेक्शन, या 8 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Silk Saree
येथे क्लिक करा.. .