Manasvi Choudhary
दरवर्षी १ एप्रिलला हा दिवस एप्रिल फूल म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी अनेकजण एकमेकांशी मस्ती, मज्जा करतात.
मात्र एप्रिल फूल हा दिवस का साजरा करतात? यामागचं कारण काय हे जाणून घ्या.
एप्रिल फूल डे ससुरूवातीला १३८१ मध्ये पहिल्यांदा साजरा झाला.
यावेळी राजा रिचर्ड जीती आणि बोहेमियाची रानी अॅनी या ३२ मार्च १३८१ मध्ये लग्न करणार असल्याची घोषणा केली होती.
या दोघांच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वजण आनंदी झाले होते. त्या दिवसाची वाट पाहू लागले.
मात्र नंतर लोकांना कळले की ३२ मार्च हा दिवसच नसतो. राजा- राणीने लग्नाची खोटी माहिती देऊन मूर्ख बनवले असल्याचं समजलं.
तेव्हापासून एप्रिल फूल म्हणून साजरा करण्याची सुरूवात झाली.
भारतासह सर्व ठिकाणी १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो.