1st April Dainik Panchang : १ एप्रिल २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

कोमल दामुद्रे

१ एप्रिल दैनिक पंचाग

पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो.

तिथी

सप्तमी

पक्ष

कृष्ण

नक्षत्र

मूळ

योग

वरियान

करण

विष्टि/भाव

वार

सोमवार

राशी

धनु

सूर्योदय

सकाळी ०६.३२ मि

Next : नवीन महिन्यात या राशींना होईल अचानक धनलाभ, प्रेमसंबंधात येईल दूरावा

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 | Saam Tv