Sakshi Sunil Jadhav
वाहनांपासून काळजी घ्या. जपून व्यवहारही करावे लागतील. विनाकारण तापटपणा वाढवू नका.
प्रियजनांचा सहवास लाभेल. अनेक लाभ होतील. ठरवलेल्या गोष्टी तशाच होतील.
गुंतवणुकीचे प्रस्ताव, वाहनांशी निगडित क्रयविक्रय प्रॉपर्टीचे व्यवहार अशा गोष्टी आज सामोर येतील.
दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. आर्थिक क्षेत्रामध्ये सुसंधी लाभेल. शिव उपासना विशेष फलदायी ठरेल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एकटेपणाची भावना होईल. महत्त्वाचे निर्णय आज नकोत.
मानसिक स्वास्थ आणि समाधान मिळेल. तुमच्या सल्ल्याने इतर लोक पुढे जातील.
वेळ आणि पैसा वाया जाईल असे वाटते आहे. उगाच मोठ्या उड्या आज नकोतच. तब्येत मात्र सांभाळा.
मन आनंदी आणि आशावादी राहणार आहे. नव्या नव्या गोष्टी मनामध्ये येतील. बुद्धी त्या पद्धतीने कामही करेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येईल. नोकरी व्यवसाय यामध्ये समाधानकारक स्थिती राहणार आहे.
व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. भावंडे बहिणी भाऊ यांबरोबर महत्त्वाच्या गोष्टींवर निर्णय होतील..
घरी पाहुण्यांची ऊठबस होईल. मनासारख्या गोष्टी घडणार आहेत. असा आजचा दिवस आहे.
मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत. अचानक धनलाभ होईल.