12th March Dainik Panchang : १२ मार्च २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

कोमल दामुद्रे

१२ मार्च दैनिक पंचाग

पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो.

तिथी

द्वितीया/तृतीया

पक्ष

शुक्ल

नक्षत्र

रेवती

योग

शुक्ल/ब्रह्म

करण

कौलव/तैतिल

वार

मंगळवार

राशी

मीन

सूर्योदय

सकाळी ०६.४८ मि

Next : न्यूयॉर्क-लंडनसारखा फिल आता ठाण्यात, 'नमो ग्रँड सेंट्रल पार्क'चे तिकीट किती?

Thane Central Park | Saam Tv
येथे क्लिक करा