Saam Tv
आई हा शब्द आणि ही व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असते.
यंदा ११ मे २०२५ रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे.
समजा तुम्हाला आईसाठी स्पेशल काही करता नाही आले तरी घरातच ऑनलाइन माध्यमांच्या द्वारे तुम्ही विविध चित्रपट पाहू शकता.
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा सगळ्यात सुपरफीट सिनेमा जो संपुर्ण आईच्या कतृत्वावर आहे.
लहान मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आईने केलेली धडपड आणि समर्पण या चित्रपटात पाहता येते.
आईचं धैर्य आणि तिचं मुलावरचं निस्वार्थ प्रेम पाहण्यासाठी तुम्ही हा चित्रपटात पाहू शकता.
एका गृहिणीचा आईचा आत्मसन्मान परत मिळवण्याचं प्रवास तुम्ही तुमच्या आईला दाखवण्यासाठी हा चित्रपट पाहू शकता.
मुलींना स्वप्न पुर्ण करण्यासाठी आईने केलेली धडपड आणि संघर्ष या चित्रपटातून पाहता येईल.
आईचं प्रेम आणि तिचा मुलाशी असलेला जवळचा संबंधाची जाणीव करणारा हा चित्रपट आहे.