10th April Dainik Panchang : १० एप्रिल २०२४ आजची रास कोणती? वाचा एका क्लिकवर

कोमल दामुद्रे

१० एप्रिल दैनिक पंचाग

पंचाग हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो.

तिथी

द्वितीया

पक्ष

शुक्ल

नक्षत्र

भरणी

योग

विश्कुंभ

करण

बालव/कौलव

वार

बुधवार

राशी

मेष

सूर्योदय

सकाळी ०६.२४ मि

Next :५ तासांपेक्षा कमी झोप घेताय? आरोग्यासाठी ठरु शकते घातक

Sleeping Problem | Saam tv