10K Steps vs Cardio: १० हजार स्टेप्स चालणे की ३० मिनिटे कार्डिओ? वजन कमी करण्यासाठी कोणती उपाय आहे बेस्ट?

Shruti Vilas Kadam

१० हजार स्टेप्स चालण्याचे फायदे

दररोज १० हजार स्टेप्स चालण्यामुळे दिवसभरातील शारीरिक हालचाल वाढते. चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

10000 Steps Daily Walk Benefits

३० मिनिटे कार्डिओ केल्याने काय होते?

धावणे, सायकलिंग, वेगाने चालणे किंवा एलिप्टिकल मशीनवर व्यायाम करणे हे कार्डिओचे प्रकार आहेत. ३० मिनिटे कार्डिओ केल्यास कमी वेळेत चांगली ऊर्जा खर्च होऊ शकते.

Weight Loss Cardio Machine

फॅट बर्न होण्यास मदत होते

१० हजार पावले चालणे आणि ३० मिनिटे कार्डिओ यापैकी कोणताही पर्याय प्रत्येकासाठी बेस्ट आहेत. कार्डिओ किंवा दिवसभर चालल्यामुळे शारीरिक हालचाल वाढते. त्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.

10000 Steps Daily Walk Benefits

वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे महत्त्व

शरीरातील चरबी कमी करण्यासाठी कॅलरीज बर्नपेक्षा आहारातून मिळणाऱ्या कॅलरीज कमी असणे महत्त्वाचे आहे. याला कॅलरी डेफिसिट म्हणतात. त्यामुळे व्यायामासोबत संतुलित आहार, पुरेशी झोप महत्त्वाचे.

Daily Cardio Routine

सुरुवात करताना कोणता व्यायाम चांगला?

व्यायामाची सवय नसलेल्या व्यक्तींनी सुरुवातीला कार्डिओ करण्याऐवजी चालावे. सुरुवातीला १० ते १५ मिनिटे चालून हळूहळू वेळ वाढवता येतो.

MORNING WALK BENEFITS | PINTREST

व्यायाम महत्वाचा

केवळ चालणे किंवा कार्डिओ करण्याऐवजी आठवड्यातून किमान दोन दिवस मसल स्ट्रॉन्ग करण्यासाठी व्यायाम करणेही फायदेशीर ठरते.

Light exercise | pinterest

कोणता पर्याय बेस्ट?

दिवसभरात १० हजार पावले चालणे शक्य असल्यास हा उत्तम पर्याय आहे. तर, आठवड्यातून नियमित कार्डिओ केल्यास शारीरिक हालचाल वाढण्यास मदत होते. त्यामुळे दोन्ही पर्याय उत्तम आहेत.

Walk

Chaniya Choli Designs: गरबा नाईटमध्ये सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील! ट्राय करा हे ७ चनिया चोळी डिझाइन्स

Chaniya Choli Designs | Saam Tv
येथे क्लिक करा