Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात प्रत्येकालाच त्यांचे शहर खूप सुंदर आणि आकर्षक वाटतं.
आज आपण लातूरमधील सगळ्यात सुंदर ठिकाणी जी काही तासात फिरता येतील यांची माहिती जाणून घेणार आहोत.
सुंदर वास्तुकला आणि ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
पौराणिक कथा लाभलेली लेणी आणि १२ गुंहा असलेली लेणी म्हणजेच खरोसा लेणी आहे.
मराठा-निझाम संघर्षादरम्यान झालेल्या करारात लातूरला हा किल्ला लाभला आहे.
पावसाळ्यात हे बेट पर्यटकांसाठी महत्वाचे स्थळ आहे.
पावसाळ्यातील हिरवळ आणि तलावाचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असतात.
दगडी कोरीवकाम आणि धार्मिक महत्वासाठी प्रसिद्ध असलेले हे सुंदर ठिकाण आहे.