Ankush Dhavre
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे.
पुण्यात २० लाख ८४ हजार लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
तर १० हजार महिला अशा आहेत, ज्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
१५ ऑक्टोबरपर्यंत २१ लाख ११ हजार महिलांनी फॉर्म भरले होते.
यादरम्यान १२ हजार फॉर्म तपासणी व्हायचे आहेत.
तर ९ हजार ८१४ फॉर्म अपात्र ठरविण्यात आले आहेत.
तर ५ हजार ८१४ फॉर्म किरकोळ त्रुटीमुळे तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत
पुण्यात एकूण २१ लाख ११ हजार ९४६ लोकांनी फॉर्म भरले होते. यापैकी २० लाख ८४ हजार ३६४ महिलांचे फॉर्म स्वीकारण्यात आले असून ९ हजार ८१४ फॉर्म नाकारण्यात आले आहेत.