ग्लोईंग स्किनसाठी महागड्या क्रिम्सची गरज नाही! दररोज फक्त १० मिनिटं करा ‘ही’ गोष्ट

Manasvi Choudhary

स्किनकेअर रूटीन

मुलगा असो की मुलगी, प्रत्येकाला निरोगी, चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. मात्र आजकाल त्वचेची काळजी घेण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही.

Quick Skin Care Routine

त्वचेच्या समस्या

रोजच्या कामाच्या धावपळीत अनेकजण स्किनकेअर करणे टाळतात. यामुळे त्वचा निस्तेज, निर्जीव दिसते, चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याच्या समस्या उद्भवातात.

Skin Problem

सोप्या स्किनकेअर टिप्स

यासाठी आज आम्ही तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स सांगणार आहोत त्या तुम्ही फॉलो करा. दररोज फक्त १० मिनिटे निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी घालवा.

Skin Care Tips

चेहरा स्वच्छ धुवा

सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवा. दिवसभरात चेहऱ्यावर धूळ, घाम आणि घाण जमा होते ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसतो. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळा चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा.

Face Wash

टोनर लावा

चेहरा धुतल्यानंतर टोनर लावा यामुळे त्वचा फ्रेश दिसते. यासाठी तुम्ही गुलाबजल वापरू शकता.

Toner

सीरम लावा

टोनर लावल्यानंतर सीरम लावणे महत्वाचे आहे. सीरम त्वचेला खोलवर स्वच्छ करते यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाही.

Quick Skin Care Routine

मॉईश्चरायझर लावा

तुमची त्वचा कोरडी,तेलकट असेल तर त्वचेवर योग्य मॉईश्वचरायझर लावा यामुळे चेहरा मऊ राहतो.

moisturiser | Yandex

सनस्क्रिन लावा

कोणत्याही ऋतूमध्ये चेहऱ्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. चेहऱ्यावर सनस्क्रिन लावायला कधीही विसरू नका. तुम्ही घरी किंवा बाहेर असाल तर सनस्क्रिन लावा.

Sunscreen Tips | Saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: लठ्ठपणा, मधुमेह आणि हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी रोज किती तेल खावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Health Care Tips
येथे क्लिक करा...