Jio 1028 vs 1029: जिओ प्लॅनमध्ये १ रुपयाचा फरक; पण मोठा फायदा, जाणून घ्या कारण

Dhanshri Shintre

कोणता प्लॅन फायदेशीर

रिलायन्स जिओचे १०२८ आणि १०२९ रुपयांचे दोन प्लॅन आहेत, जाणून घ्या कोणता प्लॅन फायदेशीर ठरेल.

कॉलिंगचा लाभ

या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो.

१०२८ प्लॅन

जिओचा १०२८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांची वैधता प्रदान करतो.

फायदे काय?

१०२८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ५० रुपयांचा कॅशबॅक, ९० दिवसांचा जिओ हॉटस्टार आणि स्विगी वन लाइट सबस्क्रिप्शन मिळतो.

डेटा

या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसह एकूण १६८ जीबी डेटा मिळतो.

१०२९ प्लॅन

जिओचा १०२९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ८४ दिवसांच्या कालावधीसह उपलब्ध आहे.

जिओ हॉटस्टार

१०२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ९० दिवसांचा जिओ हॉटस्टार, ५० जीबी एआय क्लाउड स्टोरेज आणि अमेझॉन प्राइम लाइट मिळतो.

Amazon Prime

डेटा वैधता सारखी असूनही, १ रुपया जास्त देऊन तुम्हाला Amazon Prime चा अतिरिक्त लाभ मिळतो.

NEXT: रिलायन्स जिओचा नवा धमाकेदार प्लॅन, ४० जीबी डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शन


येथे क्लिक करा