1 किमी चालणं की १ किमी धावणं; शरीरासाठी कोणता व्यायाम योग्य?

Saam Tv

व्यायामातील बदल

सध्या उन्हाळा सुरू झाला की आपल्या व्यायामात बदल करणे गरजेचे आहे.

Walking vs Running Benefits | yandex

१ किमी धावणे

१ किमी चालण्यापेक्षा धावल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात.

summer Running Benefits | Canva

वेळचे नियोजन

१ किमी चालण्याला जास्त वेळ लागतो. त्याऐवजी तुम्ही धावू शकता.

1 km Running | freepik

सांधे दुखीचा त्रास

ज्या व्यक्तींना सांधे दुखीचा त्रास आहे. त्यांनी धावणे टाळावे.

Joint pain | google

ह्दयाचे आरोग्य

तुम्ही १ किमी चाला किंवा धावा दोन्हीमुळे ह्दयाचे आरोग्य सुधारते.

Heart health | yandex

रक्तवाहिन्या

तुम्ही १ किमी धावत असाल तर रक्तवाहिन्याचे कार्य सुधारते.

Stronger Bones with Running | google

मजबूत हाडं

१ किमी चालण्यापेक्षा धावल्याने स्नायुं मजबूत होतात.

Health Benefits of Running | google

ताण कमी होणे

तुम्ही जर रोज १ किमी चालत असाल तर मानसिक तणाव कमी होतो.

Stress Free Tips | Saam Tv

दुखापतींची माहिती

१ किमी चालण्यापेक्षा १ किमी धावल्याने थकवा जाणवतो.

Stronger Bones with Running | freepik

धावल्याने होणाऱ्या दुखापती

तुम्ही चालण्याएवजी १ किमी धावत असाल तर तुम्हाला शारिरीक इजा होण्याची शक्यता असते.

Joint Pain and Running | Canva

NEXT: माथेरान सोडाच ! मुंबई पुण्याजवळच्या 'या' थंडगार हिल स्टेशनला द्या भेट

Summer Vacation Hill Stations | ai
येथे क्लिक करा