Ankush Dhavre
मुंबईपासून जवळ असलेल्या कल्याण शहरात फिरण्यासाठी एकापेक्षा एक ठिकाणं आहेत.
कल्याणपासून अवघ्या १ तास अंतरावर सुंदर हिल स्टेशन आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनबद्दल बोलायचं झालं, माथेरान अव्वल स्थानी येईल.
हे सुंदर पर्यटन स्थळ पर्यटकांना आकर्षित करते
तुम्ही नवीन वर्षात या हिल स्टेशनला एकदा तरी नक्की भेद द्या
माथेरान प्रदूषणमुक्त हिल स्टेशन म्हणून ओळखळे जाते.
हिवाळ्यात माथेरान पाहण्यासारखं असतं.
इथे वेगवेगळे पॉईँट्स आहेत. जिथून तुम्ही सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.