Ankush Dhavre
महाराष्ट्रातील कल्याणमध्ये फिरण्यासाठी एकापेक्षा एक ठिकाणं आहेत.
आज आम्ही तुम्हाला कल्याणपासून अवघ्या १ तासांवर असलेल्या हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत
माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे.
हे छोटसं हिल स्टेशन आपल्या अप्रतिम सौंदर्यामुळे सर्वांना आकर्षित करतं.
प्रदूषण मुक्त हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख आहे.
मान्सूनमध्ये माथेरान स्वर्गाहून कमी नसतं.
इथे आल्यावर तुम्हाला असे काही पॉइंट्स पाहायला मिळतील, जे पाहून तुमचं मन भारावून जाईल.
इथे तुम्ही फॅमिली आणि मित्रांसह येऊ शकता