Working Woman Mangalsutra Designs: वर्किंग वुमनसाठी बेस्ट 1 ग्रॅममध्ये सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

आजकाल कामाला जाणाऱ्या महिलांसाठी मंगळसूत्राच्या नवनवीन डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहे. कमी किंमतीत तुम्ही खास नवीन पॅटर्न्समध्ये मंगळसूत्राचे डिझाईन्स निवडू शकता.

Working Woman Mangalsutra Designs

मंगळसूत्र डिझाईन्स

ऑफिस लुकसाठी शोभून दिसतील अश्या १ ग्रॅम सोन्यामध्ये मंगळसूत्राच्या लेटेस्ट ५ डिझाईन्स कोणत्या निवडू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

1 Gram Mangalsutra Design

शॉर्ट बीड्स चेन मंगळसूत्र

तुम्हाला जर सिंपल आणि सोबर पॅटर्न हवं असेल तर तुम्ही बारीक मण्यांचें सिंगल चेन असलेले शॉर्ट बीड्स लाइटवेट मंगळसूत्र निवडू शकता. डेली वेअरसाठी हे उत्तम आहे.

Short Beads Chain Mangalsutra

डबल लेअर चेन मंगळसूत्र

ट्रेंडी आणि स्टायलिश लुक हवा असल्यास, डबल लेयर मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. यामध्ये तुम्ही काळे मणी देखील मॅच करू शकता.

Double Layer Chain Mangalsutra

नेम इनिशिअल मंगळसूत्र

स्वतःच्या किंवा पतीच्या नावाचे पहिले अक्षर तुम्ही मंगळसूत्रामध्ये डिझाईन करून घेऊ शकता. हा पॅटर्न हटके दिसेल.

Name Initial Mangalsutra

मिनिमल यु-शेप पेंडंट मंगळसूत्र

साधे सरळ आणि अत्यंत हलक्या वजनाचे 'यू' शेप पेंडंट असलेले मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. एथनिक आणि वेस्टर्न दोन्ही लूकवर हे मंगळसूत्र शोभून दिसते.

Minimal U-Shape Pendant Mangalsutra

इन्फिनिटी डिझाईन मंगळसूत्र

आजकाल इन्फिनिटी डिझाईन्सचा ट्रेंड सर्वत्र पाहायला मिळतो. मंगळसूत्रामध्ये देखील तुम्ही 'इन्फिनिटी' चिन्हाचे पेंडंट असलेले हे डिझाईन तयार करून घेऊ शकता.

Infinity Design Mangalsutra | Google

NEXT: दुधाचा की कोरा; मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता चहा बेस्ट?

Black Tea Vs Milk Tea Benefits
येथे क्लिक करा...