1 Gram Gold For Dhanteras: धनतेरसला 1 ग्रॅम सोन्यामध्ये खरेदी करा 6 वस्तू

Manasvi Choudhary

धनतेरस

दिवाळीमध्ये धनत्रयोदशी किंवा धनतेरस या शुभ दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

1 Gram Gold For Dhanteras

दागिने किंवा मौल्यवान वस्तू

धनतेरसला दागिने किंवा मौल्यवान वस्तू खरेदी केल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि समृद्धी येते.

Dhanteras importance

१ ग्रॅम सोन्यामध्येही वस्तू

मात्र, आजच्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे हेव्ही दागिना खरेदी करणे शक्य नसते अशावेळी तुम्ही १ ग्रॅम सोन्यामध्येही वस्तू खरेदी करू शकता.

1 Gram Gold For Dhanteras

छोटी सोन्याची नथ

पारंपारिक लूकसाठी सोन्याची नथ तुम्ही निवडू शकता जी अत्यंत सुंदर दिसते.

Gold Nose Ring / Nath | SAAM TV

लहान सोन्याचे स्टड इअररिंग्स

महिलांसाठी किंवा मुलींसाठी लहान सोन्याचे स्टड्स तुम्ही निवडू शकता.

Gold Stud Earrings

मिनिमल सोन्याचे पेंडंट

मंगळसूत्रामध्ये किंवा सोन्याच्या चेनमध्ये घालण्यासाठी मिनिमल डिझाइनचे पेंडंट निवडा.

Pendant Chain Design

पातळ सोन्याची अंगठी

१ ग्रॅम सोन्यात अगदी नाजूक आणि प्लेन सोन्याची अंगठी बनवा.

Thin Gold Ring | Google

पारंपारिक सोन्याचे मणी

जर तुम्हाला पारंपारिक दागिना बनवायचा असेल, तर तुम्ही धनतेरसला १ ग्रॅम सोन्याचे मणी खरेदी करून ठेवू शकता.

Gold Beads

एक ग्रॅम सोन्याचे नाणे

दागिना खरेदी करायचा नसेल, तर १ ग्रॅम सोन्याचे नाणे खरू शकता.

1-Gram Gold Coin

NEXT: Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots
येथे क्लिक करा...