1 Gram Gold Earrings: लाडक्या नातीसाठी बनवा १ ग्रॅम सोन्याचे कानातले; ‘या’ 5 सुंदर डिझाईन्स नक्की आवडतील!

Manasvi Choudhary

सोन्याचे कानातले

लाडक्या नातीसाठी सोन्याचे कानातले बनवायचा विचार केला असेल तर तुम्ही युनिक डिझाईन्सचे कानातले निवडू शकता.

1 Gram Gold Earrings

१ ग्रॅम सोन्याचे कानातले

१ ग्रॅम सोन्यातही छोटे, सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स तुम्ही बनवू शकता.

1 Gram Gold Earrings

पर्ल ड्रॉप इयरिंग्स

पानांच्या किंवा फुलांच्या शेपमध्ये तुम्ही पर्ल ड्रॉप इयरिंग्स निवडू शकता. अत्यंत क्यूट दिसतील.

Pearl Drop Earrings | Saam Tv

फ्लोरल स्टड्स डिझाईन्स

फ्लोरल डिझाईन्सचे हे नाजूक स्टड्स दिसायला गोड दिसतात. लहान नातीसाठी डेलीवेअरसाठी तुम्ही हे कानातले निवडू शकता.

Floral Gold Studs

स्टार आणि मुन डिझाईन्स

चंद्र आणि ताऱ्यांच्या डिझाईन्सचे कानातले सध्या ट्रेंडमध्ये आहेत. तुम्ही सिंपल आणि सोबर लूकसाठी हे कानातले निवडू शकता.

Gold Earrings Designs

घुंगरू लावलेलं नाजूक डिझाईन

कोणत्याही डिझाईनचे कानातले आणि त्याखाली सोन्याचे घुंगरू असलेले हे कानातले तुम्ही निवडू शकता. थोडे स्टायलिश लूक देतील.

Ghungroo Drop Earrings

हार्ट शेप गोल्ड इयरिंग्स

हार्ट शेपचे छोटेसे कानातले तुम्ही नातीसाठी निवडू शकता. छोट्या कानांवर हे कानातले खुपच गोड दिसतील.

Heart Shaped Earrings

NEXT: High BP: हाय बीपीचा त्रास असलेल्या व्यक्ती टोमॅटो खाऊ शकतात का? जाणून घ्या फायदे आणि शरीराला होणारे तोटे

High Blood Pressure And Tomatoes
येथे क्लिक करा...