ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाजारात सहज मिळणारे औषधी फळ म्हणजे आवळा आहे.
आवळ्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व , खनिजे आणि अॅंटीऑक्सिडंट्स असतात. हे निरोगी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
आवळ्याचे सेवन केल्याने व्हिटॅमिन सी मिळते. त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
आवळ्यात भरपूर अॅंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने त्वचा तजेलदार दिसते.
आवळ्यात जास्त फायबरचे प्रमाण असते. त्याने आतड्यांची हालचाल योग्य होते. तसेच पचनक्रिया सुधारायला मदत होते.
आवळा चयापचय वाढवून शरीरातील फॅट कमी करते. त्याने वजन कमी होण्यास मदत होते.
केसांसाठी सगळ्यात फायदेशीर फळ म्हणजे आवळा होय. आवळ्याचे सेवन केल्याने केस दाट होण्यास मदत होते.
NEXT : बिग बॉसमधल्या 'या' स्पर्धकांनी घेतले होते सगळ्यात जास्त मानधन