Kiara Advani : बारीक मुलींनी कॉपी करा कियारा अडवाणीच्या या फॅशन टिप्स तुम्हीही दिसाल ग्लॅमरस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कियारा अडवाणी ड्रेसेस

बारीक मुलींनी कियारा अडवाणीच्या ड्रेस स्टाईलकडून फॅशनची आयडिया घ्यायला हरकत नाही. तिचे काही खास लुक्स तुमचाही लूक कर्व्ही आणि ग्लॅमरस बनवू शकतात.

Kiara Advani | Google

नूडल स्ट्रॅप ड्रेस

कियारा अडवाणीने न्यूड मेकअप, स्टायलिश हेअरस्टाईल आणि नूडल स्ट्रॅप ड्रेसमध्ये ग्लॅमरस लुक सादर केला आहे. कर्व्ही फिगरसाठी हा लुक परफेक्ट आहे.

Kiara Advani | Google

बॉडीकॉन लेदर ड्रेस

या लेदर बॉडीकॉन ड्रेसमध्ये कियारा जबरदस्त दिसतेय. तुम्ही मेसी बनसोबत हा लुक सहज कॉपी करू शकता.

Kiara Advani | Google

ऑफ शोल्डर ड्रेस

गुलाबी ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कियारा अडवाणी सुंदर दिसतेय. तुम्ही हा ड्रेस बोल्ड मेकअप आणि कुरळे हेअरस्टाईलने स्टाईल करू शकता.

Kiara Advani | Google

कॉर्सेट डिझायनर ड्रेस

पांढऱ्या-क्रीम कॉर्सेट ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खुलून आलं आहे. बारीक मुलींनी हा लुक बोल्ड मेकअपने स्टाईल करायलाच हवा.

Kiara Advani | Google

चमकणारी साडी

चमकदार साडीत ग्लॅमरस लुक मिळवण्यासाठी बारीक मुलींनी हा लुक पार्टीसाठी ट्राय जरूर करावा.

Kiara Advani | Google

डिझायनर साडी

कॉर्सेट शिमर साडीमध्ये कियारा खूपच सुंदर दिसतेय. पार्टीमध्ये तुमचा फिगर दाखवण्यासाठी तुम्ही हा ड्रेस कॉपी करू शकता.

Kiara Advani | Google

फिश कट गाऊन

गुलाबी आणि काळ्या फिशकट गाऊन क्लासी लुक देत आहे. टाइट बनसोबत हा लुक पार्टीसाठी परफेक्ट हॉट आणि एलिगंट दिसत आहे.

Kiara Advani | Google

Peplum kurti with plazo: रक्षाबंधनला ट्राय करा स्टाईल आणि कम्फर्टचा बेस्ट कॉम्बो असलेला पेप्लम कुर्ती आणि पलाझो

Peplum kurti with plazo | Pinterest
येथे क्लिक करा