Sakshi Sunil Jadhav
लहानांपासून मोठ्यापर्यंत नाश्त्याला सगळे टोस्ट खातच असतील.
आज आपण पौष्टीक आणि टेस्टी अवोकाडो टोस्टची रेसिपी जाणून घेणार आहोत.
ब्रेड, बटर, मध, मीठ, काळी मिरी, लसूण, चीज, ऑलीव ऑईल, लिंबू मिरची आणि अवोकाडो.
अवोकाडोचा गर चमच्याने काढून मिक्सरच्या भांड्यात घाला.
मिक्सरच्या भांड्यात आता थोडंस ऑलीव ऑईल घाला.
आता मिक्समध्ये लसूण, चिज, बटर, मध, मीठ, काळी मिरी, लसूण, चिज, ऑलीव ऑईल, लिंबू मिरची घालून बारिक वाटून घ्या.
आता ब्रेड बटर लावून टोस्ट करून घ्या.
टोस्ट झालेल्या ब्रेडवर अवोकाडोचं मिश्रण लावून गरमा गरम सर्व्ह करा.