Ankush Dhavre
सचिनच्या नावे ४६३ सामने खेळण्याची नोंद आहे.
एमएस धोनीच्या नावे ३४७ सामने खेळण्याची नोंद आहे.
राहुल द्रविडने आपल्या वनडे कारकिर्दीत ३४० सामने खेळले आहेत.
मोहम्मद अझहरुद्दीनने ३३४ सामने खेळले आहेत.
सौरव गांगुलीच्या नावे ३०८ सामने खेळण्याची नोंद आहे.
युवराज सिंगने ३०१ सामने खेळले आहेत.
विराट आपल्या वनडे कारकिर्दीतील ३०० वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.
रोहितच्या नावे २७० सामने खेळण्याची नोंद आहे.