Ankush Dhavre
चिकनसोबत दूध, दही, चीज किंवा पनीर खाल्ल्यास अपचन, अॅलर्जी किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
हे पदार्थ चिकनसोबत घेतल्यास अॅसिडिटी वाढू शकते आणि पचनास त्रास होऊ शकतो.
चिकन आणि मासे एकत्र खाल्ल्यास शरीरावर विषारी परिणाम होण्याची शक्यता असते.
चिकन खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक्स किंवा थंड पाणी प्यायल्यास पचनसंस्था कमजोर होते आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
चिकनसोबत आंबट फळे खाल्ल्यास अॅसिडिटी आणि अन्ननलिकेत जळजळ होऊ शकते.
हे चिकनसोबत घेतल्यास अपचन होऊन जडपणा येऊ शकतो.
चिकन आधीच गरम प्रवृत्तीचे असते, त्यासोबत खूप तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढते आणि त्रास होतो.
हे केवळ माहितीसाठी आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या