Yash Shirke
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला.
या सामन्यामध्ये १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूंमध्ये १०० धावा करत इतिहास रचला.
वैभवने शतकीय कामगिरी करत किती विक्रम मोडले, चला जाणून घेऊयात
आयपीएलच्या इतिहासात एका भारतीयाकडून सर्वात जलद शतक - ३५ चेंडू (युसूफ पठाणचा ३७ चेंडूंत १०० धावांचा विक्रम मोडला.)
आयपीएलच्या इतिहासात एकूण दुसरे सर्वात जलद शतक - ३५ चेंडू (ख्रिस गेलने ३० चेंडूंमध्ये १०० धावा केल्या होत्या.)
आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू - वय १४ वर्षे ३२ दिवस (मनीष पांडेने १९ वर्षे २५३ दिवसांचा असताना २००९ मध्ये शतकीय खेळी केली होती. तो विक्रम वैभवने मोडला.)
टी२० क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू (टी२० लीग आणि आंतरराष्ट्रीय सामने मिळून)
सर्वात तरुण वयात आयपीएलमध्ये पदार्पण करत शतक करणारा पहिला खेळाडू - वैभव सूर्यवंशी
आयपीएलमध्ये एका तरुण भारतीयाकडून एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा - करीम जनतच्या ओव्हरमध्ये ३० धावा (६, ४, ६, ४, ४, ६)
Mango : आंब्याचा 'हा' पदार्थ अजून खाल्ला नसेल तर आजच रेसिपी ट्राय करा