IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

5 सामन्यांची टी 20 मालिका

वनडे सामन्यांनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 29 ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 सामने खेळले जातील.

ruturaj Gaikwad | saam tv news

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणारा एकमेव खेळाडू

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामन्यांच्या इतिहासात, टीम इंडियाच्या फक्त एकाच खेळाडूने शतक झळकावले आहे.

ruturaj Gaikwad | google

भारतीय संघात स्थान

या खेळाडूने भारताकडून शेवटचा सामना खेळल्यापासून एक वर्षपिक्षा जास्त काळ लोटला आहे.

ruturaj Gaikwad | twitter

ऋतुराज गायकवाड

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मध्ये शतक करणारा ऋतुराज गायकवाड हा एकमेव फलंदाज आहे. त्याने 2023 मध्ये ही दमदार खेळी खेळली होती.

ruturaj Gaikwad | google

गुवाहाटी

2023 मध्ये गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 57 बॉल्समध्ये नाबाद 123 धावा केल्या. त्याच्या खेळीत 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.

ruturaj Gaikwad | google

एकूण सामने

ऋतुराज गायकवाड सध्या भारताकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत नाहीये. त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी सहा वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत.

ruturaj Gaikwad | google

ऑस्ट्रेलियन फलंदाज

तर तीन ऑस्ट्रेलियन फलंदाज शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल आणि जो इंग्लिस यांनी टी-20 मध्ये भारताविरुद्ध शतके झळकावली आहेत.

ruturaj Gaikwad | yandex

NEXT: उच्च पदवी असली तर बिनकामाची; कितीही शिका तुम्ही तरीही येथे ठराल अशिक्षित

degree | yandex
येथे क्लिक करा