Rohit Sharma: रोहितला संघात घेण्यासाठी मुंबईने किती रक्कम मोजली होती?

Ankush Dhavre

आयपीएल

आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये सुरुवात झाली

Rohit sharma | yandex

भारत

भारताने टी -२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर, वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंना चांगलाच भाव मिळाला.

Rohit sharma | yandex

रोहित शर्मा

रोहितला डेक्कन चार्जर्सने आपल्या ताफ्यात घेतलं.

Rohit sharma | yandex

बोली

त्याच्यावर पहिली बोली ४.८ कोटींची लागली होती.

Rohit sharma | yandex

मुंबई इंडियन्स

त्यानंतर २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात घेतलं.

Rohit sharma | yandex

बोली

त्यावेळी त्याच्यावर १३ कोटींची बोली लावण्यात आली होती.

Rohit sharma | yandex

रिटेन

तेव्हापासून मुंबईने त्याला सोडलेलं नाही.

Rohit sharma | yandex

NEXT:RCB ने विराटवर किती लाखांची बोली लावली होती?

virat kohli | yandex
येथे क्लि करा