T-20 World Cup च्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप

टी-२० वर्ल्डकपला येत्या २ जूनपासून प्रारंभ होणार आहे

icc t20 world cup trophy | yandex

फलंदाज

या स्पर्धेत सर्वच फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसून येणार आहेत

jos buttler | yandex

फलंदाज

कोण आहेत या स्पर्धेतील एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज? जाणून घ्या.

mohammed rizwan | yandex

विराट कोहली

विराटने २०१४ मध्ये ३१९ धावा केल्या होत्या.

virat kohli | yandex

तिलकरत्ने दिलशान

दिलशानने २००९ मध्ये ३१७ धावा केल्या होत्या

tilakratne dilshan | yandex

बाबर आझम

बाबर आझमने २०२१ मध्ये ३०३ धावा केल्या होत्या.

babar azam | yandex

महेला जयवर्धने

जयवर्धनेने २०१० मध्ये ३०२ धावा केल्या होत्या

mahela jaywardhane | yandex

विराट कोहली

विराटने २०२२ मध्ये २९६ धावा केल्या होत्या.

virat kohli | google

NEXT: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; किंग कोहली नंबर १

virat kohli | yandex