भारतीय खेळाडूंचा स्वॅग! T-20 WC आधी हटके फोटोशूट

Ankush Dhavre

भारतीय संघ

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

suryakumar yadav | instagram/icc

स्पर्धा

या स्पर्धेसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे.

jasprit bumrah | instagram/icc

सराव

भारतीय खेळाडूंनी सराव करायला देखील सुरुवात केली आहे

kuldeep yadav and mohammed siraj | instagram/icc

फोटोशूट

या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंचं फोटोशूट झालं आहे.

ravindra jadeja | instagram/icc

फोटोशूट

या फोटोशूटमध्ये भारतीय खेळाडूंनी भारतीय संघाची नवी जर्सी परिधान केली आहे

hardik pandya | instagram/icc

हटके

भारतीय खेळाडू हटके पोझ देताना दिसून येत आहेत

axar patel | instagram/icc

जर्सी

काही दिवसांपूर्वी ही जर्सी लॉन्च करण्यात आली आहे

arshdeep singh | instagram/icc

फोटो

या हटके फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत

sanju samson | instagram/icc

आयसीसी

आयसीसीने आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.

rishabh pant | instagram/icc

NEXT: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; किंग कोहली नंबर १

Virat kohli | instagram/icc