Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे कोणत्या किल्ल्यावर?

Bhagyashree Kamble

किल्ले

छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात ३०० हून अधिक किल्ले उभारले आहेत. यापैकी एका किल्ल्यावर महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.

Maharaj | Social

सिंधुदुर्ग

याची माहिती बहुतांश लोकांना ठाऊक नाही. सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या पायाचे ठसे आहेत.

Maharaj | Social

नौदल तळ

सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा नौदल तळ आहे.

Maharaj | Social

ठसे

सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे असल्याची माहिती आहे.

Maharaj | Social

देवळीत

महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटावर २ देवळ्या आहेत. यापैकी एका देवळीत त्यांच्या हात आणि पायाचे ठसे आहेत.

Maharaj | Social

छत्रपती शिवाजी महाराज

त्या देवळीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा आणि दुसरीमध्ये उजव्या हाताचा ठसा आहे.

Maharaj | Social

मंदिर

या किल्ल्यावर शिवराजेश्वर नावाचे मंदिर आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पदचिन्हे असलेले हे मंदिर आहे.

Maharaj | Social

पर्यटक

दरवर्षी सिंधुदुर्गावर अनेक पर्यटक पर्यटनाला येत असतात.

fort | Social

संभाजी राजेंच्या कन्येबाबत माहीत नसलेल्या 10 रंजक गोष्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Instagram
येथे क्लिक करा: