Dhanshri Shintre
लाडकी बहीण योजनेच्या पैशातून तुमच्या घरच्यांना खास गिफ्ट देण्यासाठी काही उत्तम पर्याय विचारात घेता येतील.
फुट मसाजर किंवा मसाज गन हे तुम्ही वडीलांना देऊ शकता.
वडिलांच्या आवडीचे पुस्तके किंवा आध्यात्मिक ग्रंथ हेही देता येऊ शकते.
भावाच्या आवडीचा गेम किंवा गेमिंग अॅक्सेसरीज देऊ शकता.
बहीणीसाठी आवडीचे नेकलेस, इअररिंग किंवा मेकअप किट देता येऊ शकते.
सर्वांना एकत्रितपणे आनंद घेता येईल असे टीव्ही किंवा होम थिएटर सिस्टम घेऊ शकता.
लेदर बेल्ट आणि वॉलेटचा कॉम्बो पण तुम्ही देऊ शकता.
NEXT: लाडक्या बहिणींनो छोटी गुंतवणूक का महत्त्वाची? वाचा सविस्तर