Saam Tv
गुढीपाडवा हा सण यंदा रविवारी ३० मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे.
गुढीपाडव्याला प्रत्येकाच्या दारात गुढी उभारण्याची प्रथा असते.
गुढीपाडव्या गुढी उभारताना शुभ मुहूर्त पाळले जातात. ते पुढील माहितीत आहेत.
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त पहाटे ४.४१ पासून ५.२७ पर्यंत आहे.
गुढीपाडव्याचा विजय मुहूर्त दुपारी २.३० ते ३.१९ पर्यंत आहे.
गुढीपाडव्याचा अभिजात मुहूर्त दुपारी १२.०१ ते १२.५० पर्यंत आहे.
गुढीपाडव्याचा निशिता मुहूर्त मध्यरात्री १२.०२ ते १२.५० पर्यंत आहे.
संध्याकाळी शुभ वेळ ६.३७ ते ७.०० पर्यंत आहे.
तर गुढीपाडव्याला गुढी उभारण्याचा मुहूर्त दुपारी १२.४९ पर्यंतच असणार आहे.