डायबिटीजमध्ये मीठ की साखर काय खाणे टाळावे?

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीजमध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. रक्तातील साखर वाढू नये म्हणून तुम्ही आहारात योग्य काळजी घ्या.

Diabetes Health Care Tips | pinterest

आरोग्याची घ्या काळजी

डायबिटीजमध्ये तुम्ही जे पदार्थ खाता त्याचा परिणाम तुमच्या रक्तातील साखरेवर होतो. माहितीनुसार, केवळ साखरच नाही तर जास्त मीठ देखील आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Diabetes Health Care Tips | pinterest

साखर

डायबिटीजच्या रूग्णांनी अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढते.

Sugar | pinterest

कोणते पदार्थ खाणे टाळावे

डायबिटीजच्या रुग्णांनी पांढरी साखर, गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि मैद्याचे गोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

Diabetes Health Care Tips

मीठ

मीठाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढत नसली, तरी उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका अधिक असतो यासाठी डायबिटीजच्या रुग्णांसाठी जास्त मीठ खाणे अत्यंत घातक ठरू शकते.

salt

कोणते पदार्थ खाणे टाळावे

डायबिटीज असल्यास आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. पापड, लोणची, चिप्स, शेव आणि पॅकेज्ड जंक फूड्समध्ये असणारे अतिरिक्त मीठ खाणे कमी करावे.

Diabetes Health Care Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: श्रावणात निरोगी राहण्यासाठी प्या हे 4 हेल्दी ड्रिंक्स; महिनाभर राहाल फिट

4 Drinks For Shravan
येथे क्लिक करा..